Thursday, January 1, 2009

श्रीगुरुचरित्र गीतमाला

चित्रकार श्री जि भि दीक्षित यांचा श्रीगुरुचरित्र चित्रमाला हा ग्रंथ माझ्या वडिलांच्या म्हणजे श्री श्रीराम आठवले यांच्या पाहण्यात आला॰ ५२ अध्यायांवरची ५२ चित्रे पाहताना त्याखाली लिहिलेल्या गुरुचारित्राच्या आधारभूत ओव्या वाचताना त्यांना २००५ साली गीतामागून गीते स्फुरत गेली॰ ही गीतेच या ब्लॉग वर देत आहे॰ या गीतमालेचा उद्देश हां की ती वारंवार वाचली जावित, गायली जावित आणि श्रोते वाचक श्रीगुरुचरित्राच्या अभ्यासाकडे वळावेत, निर्मळ निर्मळ व्हावेत॰

No comments:

Post a Comment